Adipurush Row: हिंदू संघटनांनी मुंबईत \'आदिपुरूष\' चा चालू चित्रपट रोखला, बॉलिवूड विरोधात घोषणाबाजी
2023-06-19 2 Dailymotion
आदिपुरूष सिनेमा मागील काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. सिनेमाच्या रिलीजनंतरही या सिनेमाशी निगडीत वाद संपलेले नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती